आदिवासीयांचे अधिकार फक्त कागदावरच...

आदिवासीयांचे अधिकार फक्त कागदावरच
लढा द्या स्वतःच्या हक्कासाठी नाहीतर दुसर कोणी आपल्याला तुडवतील...
आदिवासी ही जमात या विश्वामध्ये प्रथम जमात म्हणुन ओळखल्या जात होती. 
माञ या युगात आदिवासी जमातीवर फार अन्याय अत्याचार होत आहे.आदिवासी जमातच या विश्वाची मुळ निवासी आहे. 
आदिवासी समाजाला या युगात जंगलात हकालून दिल आहे. 
हजारो काळ ज्यानी या धरणी मातेचे रकशन केल आज त्यानांच हकालून दिल आहे. 
आदिवासी समाज जंगलात राहत असल्याने तो शाळेपासून वंचित राहीला. 
याचाच फायदा घेउन अनेक धर्मियांनी या जमातीवर हजारो वर्ष आपली सत्ता गाजवली आहे.आदिवासीयांचा इतिहास त्यांच्या अनपड पणा अभावी बाहेर निघू शकला नाही तोच इतिहास बाहेर काढण्याची वेळ आली आहे. 
म्हणून मि बिरसाच्या सर्व मर्द मावळ्यांना सांगु इच्छीतो की, 
जागे व्हा अन् पेटून उठा! 
आपले हक्क अधिकार आपलाला माघून मिळनार नाहीत तर ते हिस्सकावून घ्याव लागनार आहे. 
आपल्या हक्क अधिकारासाठी आपलाला स्वत:च झटावे लागनार आहे. 
साले भडवे लोक त्यांना सादी जमिन खोदता येत नव्हती त्यांनी आपल्या आदिवासी जनसमूदायाच्या ताकतीचा उपयोग केला अन् पळून गेले. 
आता बस करा दुसय्राच्या हाताखाली राबन. 
आता बसून चालनार नाही आदिवासीयांचे श्वसन करणाय्रा सर्वांना बिरसाचा "उलगूलान" दाखवावाच लागेल... 
जय बिरसा...


[blogger]

Author Name

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.