"बिरसा मुंडाची बिरसाईत धर्मा विषयीची तत्वे"


"बिरसा मुंडाची बिरसाईत धर्मा विषयीची तत्वे"





"बिरसा मुंडाची बिरसाईत धर्मा विषयीची अनमोल तत्वे" 

1) सर्व लोकांनी स्वत:शी व इतरांशी प्रेमळ वागावे. 
2) मुक्या जनावरांवर प्रेम करावे त्यांची हत्त्या करू नये.

3) कोनत्याही व्यसनाला बळी पडू नका.दारू पिवू नका. 
4) कोनत्याही धर्मावर टिका करू नका. 
कोनत्या धर्माबदद्ल मनामध्ये वैश्य पाळू नका. 
5) आपला मुळ धर्म सोडून ईतर 
दुस-या धर्मात स्थलांतर करू नका. 
6) आंधश्रध्दा सोडून द्या. 
'सिंगाबोंगा' अशा देवी-देवतांची 
पुजा करू नका. 
7) अन्याय सहन करू नका. 
जो अन्याय करतो त्याला त्याचे फळ मिळतच असते. 
8) शाळा शिका.अनपड राहू नका. 
बिरसा मुंडाची अजुन खुप तत्वे 
आहेत त्या पैकी काही वरील पैकी आहेत. 
"खरच मर्द आदिवासी असाल तर, 
ही सारी तत्वे स्विकारून त्यावर किती जन चालु शकतील." 
अरे साल्या मादरचोद भाड्यांनी आपल्या मुलनिवासी बांधवाना मुंगी सारखे चिरडले. 
त्यांना वाटु लागले की, 
मुलनिवासीयांच्या नसानसात रक्ता ऐवजी पाणीच वाहत आहे. 
त्यांनी आपल्या मुलनिवीसीयांचे रक्त पाण्यासारखे वाहीले आहे. 
म्हणुन, 
"माझ्या मर्द सोबत्यांनो त्यांना दाखवून द्या आपल्या नसातील सळसळते रक्त."
!!जय बिरसा!!
!!जय आदिवासी!!

[blogger]

Author Name

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.