9 AUGUST JAGTIK ADIWASI DIN

चलो वारंगा ... चलो हिंगोली...

                            

                          ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिना निमित्त हिंगोली जिल्ह्यात भव्य बाइक रॅली निघणार आहे...आपल्या हक्क व अधिकारासाठी निघणाऱ्या रॅली आपण सहभागी व्हावे....यासाठी डॉ.सतीशजी पाचपुते यांना गावा-गावात प्रत्येक आदिवासी बांधवांन पर्यंत पोहचने शक्य नाही त्यासाठी त्यांचा संदेश, त्यांची समाजाबद्दलची तळमळ व उद्याच्या रॅली मधील आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत व आपण सर्वांनी रॅलीत सहभागी व्हावे यासाठी डॉ.सतीशजी पाचपुते यांच्या संदेश व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मी आपल्या पर्यंत पोहचव्त आहे..आपणही गाव पातळीवर एकत्र बैठक घेवुन सर्व कसे सहभागी होतील याचे नियोजन करावे सर्व कर्मचारी बांधवानी आपल्या गावाकडे निरोप द्यावा..संधी मिळत नसते निर्माण केली पाहिजे...इतिहास घडत नसतो घडविला जातो ... राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तुन्ही हजारोंच्या संखेने सहभागी व्हा...ज्याला माहित नसेल त्याला कळवा..तुमची साथ पाहिजे बांधवानो....जय बिरसा...जय आदिवासी...


डॉ.सतिश पाचपुते
[blogger]

Author Name

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.